Bihar Election : राष्ट्रवादीकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई: बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य स्टार प्रचारक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे

Read more