फडणवीसांचा आम्ही कधीच ‘टरबुज्या’ असा उल्लेख केलेला नाही : जयंत पाटील

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना, ‘राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हंटलं नाही’ असं स्पष्ट

Read more