नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया  समतोल-सुलभ होईल : सरन्यायाधीश शरद बोबडे

नागपूर : सामान्य नागरिकाला जलद न्यायासाठी न्यायकौशलची (ई-रिसोर्स सेन्टर) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल. यासाठी न्यायप्रक्रियेत ई-फायलिंग

Read more