महाविकास आघाडी सरकार बैलासारखं, नितीन गडकरींनी राज्य सरकारवर सडकून टीका

नागपूर : पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी राज्य सरकारवर चांगलीच सडकून

Read more