”आता महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार”

उस्मानाबाद: भाजप आता महाविकासआघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, आम्ही थेट कृती करु. मात्र, आम्ही सरकार नक्की स्थापन करु, असे सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी

Read more