भारताने लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला

नवी दिल्ली । भारताने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरज चोप्राने भारताला  सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

Read more