ऑनलाइन वर्ग : यंदा दिवाळीची सुट्टी केवळ पाच दिवस

मुंबई :करोना महामारीमुळे  प्रत्यक्ष  शाळा  घेणे  शक्य  नसल्याने  मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी

Read more