राज्यात रक्तसाठ्याची टंचाई,पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

मुंबई: कोरोना काळात राज्यात रक्ताची टंचाई भासत असून रुग्णालयांमध्ये केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ह्या प्रश्नावर तोडगा म्हणून

Read more