विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करणार 

मुंबई : शरद पवार यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला

Read more