कोविड रुग्णांच्या उपचारांना प्राधान्य; उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती हळुहळु सुधारत असून पुढील पंधरा दिवसांत उद्योगांना लागणारा ऑक्सिजन टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

Read more