तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना ‘ते’ जबाबदार : छत्रपती संभाजीराजेंचा हल्लाबोल

उस्मानाबाद :  सरकारने काहीतरी ठोस मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यास त्याला सरकार तसेच लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, असं खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय.  

Read more