पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्ऱफ यांची फाशीची शिक्षा रद्द

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्ऱफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचा निर्णय देत ती रद्द केली आहे.

Read more
error: Content is protected !!