Corona Vaccine : लसीला मंजुरी देणारा जगातील पहिला देश; पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरण शक्य

लंडन : जगाला वेठीस धरणाऱ्या करोनावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. करोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनला एक आशेचा किरण दिसला आहे.

Read more