पंतप्रधानांच्या हस्ते सरदार सरोवर धरणावरील आकर्षक विद्युतरोषणाईचे उद्‌घाटन ; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवर धरणावरील आकर्षक विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन केले. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व अधिकृत भाषांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या

Read more