दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, 5 आयएसआयशी संबंधित दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत पाचही दहशतवाद्यांना अटक केली

Read more