मंत्रालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार :विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे न्यायालयाच्या निर्देशानुसार व विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले

Read more