खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढवू नये : अमित देशमुख

मुंबई : करोनाच्या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक

Read more