अखेर प्रशांत किशोर यांची जेडीयूमधून हकालपट्टी

पाटणा : जनता दल (युनायटेड) पक्षातून प्रशांत किशोर यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्यासह पवन वर्मा यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

Read more