पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक बेपत्ता, सुसाईड नोट मिळाल्यानं खळबळ

पुणे : ऑटोमोबाइल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि बांधकाम व्यावसायिक गौतम विश्‍वानंद पाषाणकर (वय 65) हे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता झाले

Read more