जातीपेक्षा गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे : छत्रपती उदयनराजे 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती-पाती मानल्या नाहीत आणि तसे शिकविलेही नाही. त्यांनी व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व दिले. मी स्वत:ला कधी मराठा म्हणून घेत

Read more