हाथरस प्रकरणात राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : हाथरस सामूहीक बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. मात्र या प्रकरणावरुन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अनेकांनी टीका केली.

Read more