मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्याच्या आई-वडिलांची निघृण हत्या 

रांची । मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिवांचे अतिरिक्त सचिव अरिवंद कुमार यांच्या आई-वडिलांची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Read more