राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी आ.रत्नाकर गुट्टे तर महासचिव पदी दोडतले यांची निवड

मुंबई :राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रासपचे गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांची निवड झाली तर प्रदेश महासचिव पदी बाळासाहेब दोडतले यांची निवड झाली आहे,

Read more