केंद्राच्या कृषी कायद्यातील उणिवा दूर करणे गरजेचे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत

Read more