‘शिवार’ जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले? रोहित पवारांचा भाजपला टोला

मुंबई :  फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला

Read more