सलमानच्या घरात पोहोचला करोना, संपूर्ण कुटुंब झाले क्वारंटाइन

मुंबई : कोरोना आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरापर्यंत पोहोचला आहे. घरातील स्टाफमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सलमान खान आता होम क्वारंटाइन असणार आहे.

Read more