पालकमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने तालुकावार आरोग्याच्या संबंधित भरगच्च कार्यक्रमांचे

Read more