नाशिक : महापौरांच्या ‘जनसंवाद’मध्ये नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस

नाशिक :  महापालिकेशी निगडीत अनेक समस्या शहरात असल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी काल भाजप कार्यालयांमध्ये जनता दरबार भरवत नागरिकांच्या समस्या जनसंवाद कार्यक्रमात जाणून घेतल्या.

Read more