अखिलेश यादव यांची भेट घेणारे सात आमदार बसपामधून निलंबित

लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची बहुजन समाज पक्षाच्या 7 आमदारांनी भेट घेतल्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान

Read more