…तर पदावर राहायचं की नाही त्यांनी ठरवायला हवं : शरद पवार 

मुंबई  : मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर वाद निर्माण झाला आहे. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त

Read more