एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत शरद पवारांचे सूचक विधान

लातूर : भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळं बाजूला फेकले गेलेले एकनाथ खडसे पक्षांतराच्या निर्णयाप्रत आले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते

Read more