शेतकरी आंदोलनावरून शरद पवारही झाले आक्रमक; घेणार राष्ट्रपतींची भेट

मुंबई : शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे.

Read more