राजकोटच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग, ५ करोना रूग्णांचा होरपळून मृत्यू

राजकोट : शुक्रवारी गुजरातमील राजकोट येथील कोविड-१९ रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत ५ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत

Read more