सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्रिपद गेल्याने दुःखी मात्र शिवसेना सोडणार नाही : केसरकर

सिंधुदुर्ग : मंत्रिपदाबाबत मी नाराज नाही, तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याचं शंभर टक्के दुःख आहे. वैभव नाईकांना मंत्रिपद दिलं असतं. मी त्यावेळी

Read more