Bharat Bandh : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; सोनिया गांधी वाढदिवस साजरा करणार नाहीत

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरतील. असे सोनिया गांधींनी स्पष्ट केले आहे. शेतकरी

Read more