‘दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत’, भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान 

भोपाळ:  मदरशांमध्येच दहशतवादी तयार होत असून  देशातील मदरशांमध्ये लहान मुलांमध्ये कट्टरतावाद आणि द्वेषभाव रुजवला जातो.  असे वक्तव्य भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी केले आहे.

Read more