बेस्ट सेवेतील एस.टी. कर्मचाऱ्यांना रोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार

मुंबई : सध्या कोरोना संकटाच्या काळात ‘बेस्ट’च्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष

Read more