नंदुरबार शहरात दगडफेक; ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबार ।  शहरातील बिस्मिला चौक परिसरात दोन गटात दगडफेकसह तुंबळ हाणामारी झाली. दोन युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरुन सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले आहे.

Read more