नाशिकमध्ये आत्महत्यांची संख्या वाढली ; नैराश्यातून जास्त आत्महत्या झाल्याचे उघड

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांतल्या घटनांनी पोलीस चक्रावलेत. गेल्या काही दिवसांत आत्महत्यांची संख्या वाढली आहे. नाशिकरोडला रेल्वेगाडीखाली एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केलीय. म्हसरूळला महिलेनं

Read more