सुखोई विमान अपघातात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी – छगन भुजबळ

नाशिक :  जून २०१८ साली वायुदलाचे सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झाले यामध्ये पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक

Read more