farmers protest : शेतकऱ्यांच्या नावे इतरांनी नाक खुपसू नये : खा. सनी देओल

गुरुदासपूर: शेतकऱ्यांच्या संघर्षांच्या आडून आपले हेतू साधून घेण्याचा काही जणांचा डाव असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि विख्यात अभिनेते सनी देओल यांनी केला

Read more