सुशांतसिंग राजपूत प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला फटकारलं

मुंबई : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून टीव्ही चॅनेल्सवर दाखवण्यात येणाऱया मीडिया ट्रायलवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Read more