धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक पावले उचलणार  : मुख्यमंत्री ठाकरे 

मुंबई  : धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल,

Read more