नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात कडक कारवाई करा : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

नागपूर  : कोविड 19 च्या  काळातही विविध शिर्षाखाली पालकांकडून शाळा व्यवस्थापनाने नियमबाह्य शुल्क आकारले आहे. आगाऊ शुल्क भरले नाही, अशा पाल्यांचे दाखले पालकांनी घेऊन जावेत, अशी भूमिका घेणा-या शाळा व्यवस्थापनाविरोधात

Read more