‘तेजस’मध्ये कंगना एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत

मुंबई:बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतचा ‘पंगा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, ‘पंगा’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट एका महिला कबड्डीपटूच्या आयुष्यावर आधारित आहे.

Read more
error: Content is protected !!