मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद

ठाणे : मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या शाळादेखील ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबद्दलचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत.

Read more