देशाने एक उत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Read more