Bharat Bandh : पिंपळगावी कडकडीत बंद, बाजार समितीत कांदा लिलाव नाही

रावसाहेब उगले । पिंपळगाव बसवंत :  कृषि विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पिंपळगावकरांनी पाठींबा दिला. बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद

Read more