‘पीडीपी’ला सोडचिठ्ठी देणारे तिन्ही नेते काँग्रेसमध्ये

श्रीनगर : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पीडीपीच्या प्रमुख तीन नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आता या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश

Read more