अर्णब गोस्वामींनी मला १२ हजार डॉलर्स आणि ४० लाख रुपये दिले, दास गुप्ता यांचा पोलिसांना जवाब

मुंबई : मुंबई पोलिसांकडून ११ जानेवारी रोजी ३ हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा देखील समावेश होता.

Read more

टीआरपी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ईडीला मदत करु : अनिल देशमुख

मुंबई :टीआरपी प्रकरणाचा तपास मुंबई पोलीसकरत आहेत. त्यात आता ईडीनेही केस दाखल केल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read more